शांतपणे स्थापित केलेले विस्तार ID आणि अद्यतन URL
अनुप्रयोग लोकॅल
डीफॉल्ट शोध प्रदाता सूचना URL
उदाहरण मूल्य:
संकेतशब्द व्यवस्थापक सक्षम करा
जे विस्तार वापरकर्त्यांना स्थापित करणे शक्य नसते ते निर्दिष्ट करण्याची आपल्याला परवानगी देते. आधीपासूनच स्थापित केलेले विस्तार काळ्यासूचीतले असल्यास काढले जातील.
* चे काळ्यासूचीतील मूल्य म्हणजे जोपर्यंत सर्व विस्तार श्वेतसूचीमध्ये सूचीबद्ध केले जात नाहीत तोपर्यंत ते काळीसूचीबद्ध असतात.
त्वरित परिणाम प्रदान करण्यासाठी शोध इंजिन ची URL निर्दिष्ट करते. URL मध्ये असणे आवश्यक आहे, जे क्वेरीच्या वेळी वापरकर्त्याने प्रविष्ट केलेल्या मजकुराशी पुनर्स्थित केले जाईल. पर्यायी.
अक्षम केलेल्या प्रोटोकॉल योजनांची सूची
डीफॉल्ट भौगोलिक स्थान सेटिंग
AutoFill सक्षम करा
काळ्यासूचीच्या अधीन नसलेला विस्तार निर्दिष्ट करण्याची आपल्याला परवानगी देते
* चे काळ्यासूचीचे मूल्य म्हणजे सर्व विस्तार काळीसूचीबद्ध आहेत आणि वापरकर्ते फक्त श्वेतसूचीत सूचीबद्ध विस्तारच स्थापित करू शकतात.
डीफॉल्टनुसार, सर्व विस्तार श्वेतसूचीबद्ध आहेत, परंतु सर्व विस्तार धोरणानुसार काळीसूचीबद्ध असल्यास ते धोरण अधिलिखित करण्यासाठी श्वेतसूची वापरली गेली जाऊ शकते.
आवृत्ती पासून
या साइटवरील प्रतिमा अवरोधित करा
विस्तार-संबंधित धोरणे कॉन्फिगर करते. काळीसूचीबद्ध विस्तार जोपर्यंत ते श्वेतसूचीबद्ध होत नाहीत तोपर्यंत ते स्थापित करण्याची वापरकर्त्यास परवानगी नाही. आपण विस्तारांना मध्ये निर्दिष्ट करुन ते स्वयंचलितपणे स्थापित करण्यासाठी ला सक्ती देखील करु शकता. काळीसूची सक्ती केलेल्या विस्तारांच्या सूचींवर प्राधान्य घेते.
या प्रदात्याचा शोध घेण्यासाठी विविधोपयोगी क्षेत्रात वापरलेला शॉर्टकट कोणता आहे, तो कीवर्ड निर्दिष्ट करतो. पर्यायी.
डीफॉल्ट शोध प्रदाता
या साइटवर प्लगइनला परवानगी द्या
वापरकर्ता सक्षम किंवा अक्षम करू शकतो अशा प्लगइनची सूची निर्दिष्ट करा
प्रॉक्सी सर्व्हरचा पत्ता किंवा URL
निश्चित केलेले प्रॉक्सी सर्व्हर वापरा
प्लगइन शोधक अक्षम करा
आपल्याला स्टार्टअप वरील वर्तन निर्दिष्ट करण्याची परवानगी देते.
आपण ‘मुख्यपृष्ठ उघडा’ निवडल्यास जेव्हा आपण प्रारंभ कराल तेव्हा नेहमी मुख्यपृष्ठ उघडले जाईल.
आपण ‘अखेरीस उघडलेल्या URL पुन्हा उघडा’ निवडल्यास, अखेरीस बंद केले तेव्हा उघडलेल्या URL पुन्हा उघडल्या जातील.
आपण ‘URL ची सूची उघडा’ निवडल्यास, जेव्हा वापरकर्ता चा प्रारंभ करेल तेव्हा ‘स्टार्टअपवर उघडण्यासाठी URL’ ची सूची उघडली जाईल.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये ते बदलू किंवा अधिलिखित करु शकत नाहीत.
हे सेटिंग अक्षम करणे यास कॉन्फिगर न करता सोडून देण्यासारखे आहे. वापरकर्ता अद्याप मध्ये यास बदलण्यास सक्षम राहील.
डेटा प्रकार:
सक्षम केलेल्या प्लगइनची सूची
जेव्हा ChromeOS डिव्हाइस निष्क्रिय किंवा निलंबित होतात तेव्हा लॉक सक्षम करा.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, स्लीपमधून ChromeOS डिव्हाइसला अनलॉक करण्यासाठी वापरकर्त्यांना एक संकेतशब्द विचारला जाईल.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, स्लीपमधून ChromeOS डिव्हाइसला जागृत करण्यासाठी वापरकर्त्यांना संकेतशब्द विचारला जाणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्त्यांना मध्ये हे सेटिंग बदलणे किंवा अधिलिखित करणे शक्य नाही.
संकेतशब्द व्यवस्थापक मध्ये संकेतशब्द दर्शवण्यास वापरकर्त्यांना परवानगी द्या
वर नवीन टॅब पृष्ठावर बुकमार्क बार सक्षम करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, "नवीन टॅब" पृष्ठावर एक बूकमार्क बार दर्शवेल.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्त्यांना कधीही बुकमार्क बार दिसणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
मध्ये डीफॉल्ट मुख्यपृष्ठ कॉन्फिगर करते आणि वापरकर्त्यांना ते बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण एकतर मुख्यपृष्ठास नवीन टॅब पृष्ठ करणे निवडल्यास किंवा त्यास URL होणे सेट केल्यास आणि मुख्यपृष्ठ URL निर्दिष्ट केल्यास वापरकर्त्याची मुख्यपृष्ठ सेटिंग्ज केवळ पूर्णतः लॉक केली जातात. आपण मुख्य पृष्ठ URL निर्दिष्ट केली नसल्यास, वापरकर्ता अद्याप 'chrome://newtab' निर्दिष्ट करुन मुख्यपृष्ठास नवीन टॅब पृष्ठावर सेट करण्यास सक्षम असेल.
स्टार्टअप पृष्ठे
संकेतशब्द व्यवस्थापक कॉन्फिगर करते. संकेतशब्द व्यवस्थापक सक्षम केलेले असल्यास, वापरकर्ता स्पष्ट मजकूरात संचय केलेले संकेतशब्द दर्शवू शकतो की नाही हे सक्षम करणे किंवा अक्षम करणे आपण निवडू शकता.
डीफॉल्ट प्रतिमा सेटिंग
या साइटवर JavaScript ला परवानगी द्या
कोणत्याही साइटला डेस्कटॉप सूचना दर्शविण्याची परवानगी देऊ नका
विकसक साधने अक्षम करा
सक्तीने स्थापित केलेल्या विस्तारांची सूची कॉन्फिगर करा
वेबसाइटना स्वयंचलितपणे प्लगइन चालविण्यास परवानगी द्यायची की नाही हे सेट करण्याची आपल्याला परवानगी देते. स्वयंचलितपणे प्लगइन चालविण्याची एकतर सर्व वेबसाइटना परवानगी दिली जाऊ शकते किंवा सर्व वेबसाइटसाठी नाकारली जाऊ शकते.
मध्ये SPDY प्रोटोकॉलचा वापर अक्षम करते.
सुरक्षित ब्राउझिंग सक्षम करा
या साइटवरील प्लगइन अवरोधित करा
या साइटवर फक्त कुकीजच्या सत्रास परवानगी द्या
संकेतशब्द व्यवस्थापक
व्युत्पन्न केलेल्या Kerberos SPN मध्ये मानक-नसलेला पोर्ट समाविष्ट आहे किंवा नाही हे निर्दिष्ट करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास आणि एक मानक-नसलेला पोर्ट (उदा., 80 किंवा 443 पेक्षा अन्य पोर्ट) प्रविष्ट केल्यास, हे व्युत्पन्न केलेल्या Kerberos SPN मध्ये समाविष्ट केले जाईल.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, व्युत्पन्न केलेल्या Kerberos SPN मध्ये कधीही पोस्ट समाविष्ट असू शकणार नाही.
प्रॉक्सी सक्षम करा
मध्ये बुकमार्क संपादित करणे सक्षम किंवा अक्षम करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, बुकमार्क जोडले, काढले आणि सुधारित केले जाऊ शकतात. हे डीफॉल्ट आहे.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, बुकमार्क जोडले, काढले किंवा सुधारित केले जाऊ शकत नाहीत. विद्यमान असलेले बुकमार्क अद्याप उपलब्ध आहेत.
Mac/Linux प्राधान्य नाव:
आपल्याला त्या url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे कुकीज सेट करण्याची परवानगी नसलेल्या साइट निर्दिष्ट करतात.
Chrome ला डीफॉल्ट ब्राउझर म्हणून सेट करा
सर्व साइटना सर्व प्रतिमा दर्शवण्याची परवानगी द्या
प्रॉक्सी .pac फायलीची URL
Google-होस्टेड समक्रमण सेवांचा वापर करुन मध्ये डेटा समक्रमण अक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू शकणार नाहीत किंवा अधिलिखित करु शकणार नाहीत.
विस्तार ID ज्यांना स्थापित करण्यापासून वापरकर्त्यास प्रतिबंधित करावे (किंवा सर्वांसाठी * )
ला फाइल निवड संवाद प्रदर्शित करण्याची परवानगी देऊन मशीनवरील स्थानिक फायलींना प्रवेश करण्याची परवानगी देते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्ते फाइल निवड संवाद सामान्यपणे उघडू शकतात.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, जेव्हा वापरकर्ता फाइल निवड संवाद ( जसे बुकमार्क आयात करणे, फायली अपलोड करणे, दुवे जतन करणे इ.) उत्पन्न करण्याची क्रिया करेल तसा त्याऐवजी संदेश प्रदर्शित केला जातो आणि वापरकर्ता फाइल निवड संवादावर रद्द करा क्लिक केले असल्याचे मानतो.
हे सेटिंग सेट नसल्यास, वापरकर्ते फाइल निवड संवाद सामान्यपणे उघडू शकतात.
वैविध्यतापूर्ण धोरण रीफ्रेश
आपल्याला url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे प्रतिमा प्रदर्शित करण्याची परवानगी देणार्या साइट निर्दिष्ट करतात.
फाइल निवड संवादांच्या निमंत्रणास परवानगी द्या.
होय
डीफॉल्टनुसार होस्ट ब्राउझर वापरा
मुख्यपृष्ठ URL कॉन्फिगर करा
मध्ये गुप्त मोड सक्षम करते.
हे सेटिंग सक्षम असल्यास किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, वापरकर्ते गुप्त मोडमध्ये वेब पृष्ठे उघडू शकतात.
हे सेटिंग अक्षम असल्यास, वापरकर्ते गुप्त मोडमध्ये वेब पृष्ठे उघडू शकत नाहीत.
मध्ये संकेतशब्द जतन करणे आणि जतन केलेले संकेतशब्द वापरणे सक्षम करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, ने लक्षात ठेवलेले संकेतशब्द वापरकर्त्यांना मिळू शकतात आणि पुढच्या वेळी त्यांनी साइट वर लॉग इन केल्यावर स्वयंचलितपणे त्यांना प्रदान केले जातील.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्ते संकेतशब्द जतन करण्यात किंवा आधीपासून जतन केलेले संकेतशब्द वापरण्यात सक्षम रांहणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाही.
Kerberos प्रमाणीकरण निगोशिएट करताना CNAME पाहणे अक्षम करा
वर समाकलित केलेली Google अनुवाद सेवा सक्षम करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, योग्य असेल तेव्हा, वापरकर्त्यासाठी पृष्ठ अनुवादित करण्याची ऑफर करणारा समाकलित केलेला टूलबार दर्शवेल.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्त्यांना टूलबार दिसणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास वापरकर्ते, मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकणार नाहीत.
वापरकर्त्याचा डेटा संग्रहित करण्यासाठी वापरते अशी निर्देशिका कॉन्फिगर करते.
आपण हे धोरण सेट केल्यास, वापरकर्त्याने '--user-data-dir' ध्वज निर्दिष्ट केलेला आहे कि नाही याची पर्वा न करता प्रदान केलेली निर्देशिका वापरेल.
वैकल्पिक त्रुटी पृष्ठे सक्षम करा
डीफॉल्ट शोध प्रदात्याचे नाव निर्दिष्ट करते. रिक्त सोडल्यास, शोध URL द्वारे निर्दिष्ट केलेले होस्ट नाव वापरले जाते.
असमर्थित
ब्राउझर इतिहास जतन करणे अक्षम करा
एखादी साइट डेस्कटॉप सूचना दर्शवू इच्छित असेल तेव्हा प्रत्येक वेळी विचारा
विस्तार
आपल्याला द्वारे वापरलेले प्रॉक्सी सर्व्हर निर्दिष्ट करण्यास परवानगी देते आणि वापरकर्त्यांना प्रॉक्सी सेटिंग्ज बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण प्रॉक्सी सर्व्हर न वापरणे आणि नेहमी थेट कनेक्ट करणे निवडल्यास, अन्य सर्व पर्याय दुर्लक्षित केले जातात.
आपण सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज किंवा स्वंय प्रॉक्सी सर्व्हर शोधणे वापरणे निवडल्यास, अन्य पर्याय दुर्लक्षित केले जातात.
आपण निश्चित सर्व्हर प्रॉक्सी मोड निवडल्यास, आपण ‘प्रॉक्सी सर्व्हरचा पत्ता किंवा URL’ आणि ‘प्रॉक्सी स्थलांतर नियमांची स्वल्पविरामाने-विभक्त केलेली सूची’ मध्ये पुढील पर्याय निर्दिष्ट करु शकता.
.
आपण .pac प्रॉक्सी स्क्रिप्ट वापरणे निवडल्यास, आपण ‘प्रॉक्सी .pac फाइलची URL’ मध्ये स्क्रिप्टची URL निर्दिष्ट करणे आवश्यक आहे.
तपशीलवार उदाहरणांसाठी, भेट द्या:
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, आदेश रेखेवरुन निर्दिष्ट केलेल्या सर्व प्रॉक्सी-संबधित पर्याय दुर्लक्षित करते.
स्वयं शोध प्रॉक्सी सेटिंग्ज
मुख्यपृष्ठ उघडा
कोणत्याही साइटला प्रतिमा दर्शवण्याची परवानगी देऊ नका
अक्षम केलेल्या प्लगइनची सूची
URL ची सूची उघडा
डीफॉल्ट कुकीज सेटिंग
डीफॉल्ट शोध प्रदात्याचा वापर सक्षम करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्त्याने विविधोपयोगी क्षेत्रात URL नसलेला मजकूर टाइप केल्यावर डीफॉल्ट शोध केला जातो.
आपण बाकीची डीफॉल्ट शोध धोरणे सेट करून वापरला जाणारा डीफॉल्ट शोध प्रदाता निर्दिष्ट करू शकता. ही रिक्त सोडल्यास, वापरकर्ता डीफॉल्ट प्रदाता निवडू शकतो.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्त्याने विविधोपयोगी क्षेत्रात URL-नसलेला मजकूर प्रविष्ट केल्यास काहीही शोधले जात नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
शीर्षस्थानाकडे परत
वेबसाइटना JavaScript चालवण्यास परवानगी द्यायची की नाही हे सेट करण्याची आपल्याला परवानगी देते. JavaScript चालवण्याची एकतर सर्व वेबसाइटना परवानगी दिली जाऊ शकते किंवा सर्व वेबसाइटसाठी नाकारली जाऊ शकते.
नाही
वापरकर्त्याचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करण्यास साइटना परवानगी द्या
मध्ये डीफॉल्ट मुख्यपृष्ठ URL कॉन्फिगर करते आणि वापरकर्त्यांना ते बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
मुख्यपृष्ठ प्रकार एकतर आपण येथे निर्दिष्ट केलेल्या URL वर सेकिंवा नवीन टॅब पृष्ठावर सेट केला जाऊ शकतो.
आपण नवीन टॅब पृष्ठ निवडल्यास या धोरणाकडे दुर्लक्ष केले जाते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापरकर्ते त्यांची मुख्यपृष्ठ URL मध्ये बदलू शकणार नाहीत, परंतू अद्याप ते त्यांचे मुख्यपृष्ठ म्हणून नवीन टॅब पृष्ठ निवडू शकतील.
प्रॉक्सी सेटिंग्ज मॅन्युअली निर्दिष्ट करा
वेबसाइटना प्रतिमा प्रदर्शित करण्यास परवानगी द्यायची की नाही हे सेट करण्याची आपल्याला परवानगी देते. प्रतिमा प्रदर्शित करण्याची एकतर सर्व वेबसाइटना परवानगी दिली जाऊ शकते किंवा सर्व वेबसाइटसाठी नाकारली जाऊ शकते.
काळ्या सूचीमधून मुक्त करण्याचे विस्तार ID
आपल्याला url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे प्रतिमा प्रदर्शित करण्याची परवानगी नसलेल्या साइट निर्दिष्ट करतात.
मध्ये अनुप्रयोग लोकॅल कॉन्फिगर करते आणि वापरकर्त्यांना लोकॅल बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, निर्दिष्ट केलेले लोकॅल वापरते. कॉन्फिगर केलेले लोकॅल समर्थित नसल्यास, त्याऐवजी 'en-US' वापरले जाते.
हे सेटिंग अक्षम केलेले किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, वापरकर्त्याने-निर्दिष्ट केलेले लोकॅल (कॉन्फिगर असल्यास), सिस्टम लोकॅल किंवा फॉलबॅक लोकॅल 'en-US' पैकी एक वापरेल.
स्टार्टअपच्या वेळची क्रिया
आपल्याला url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे JavaScript चालवण्याची परवानगी नसलेल्या साइट निर्दिष्ट करतात.
HTTP प्रमाणीकरणासाठी कोणती GSSAPI लायब्ररी वापरायची हे निर्दिष्ट करते. आपण फक्त लायब्ररीचे नाव किंवा पूर्ण पथ सेट करू शकता. कोणतेही सेटिंग प्रदान केलेले नसल्यास, डीफॉल्ट लायब्ररी नाव वापरण्यासाठी फॉल बॅक करेल.
हे धोरण नापसंत केले आहे, त्याऐवजी ProxyMode वापरा.
आपल्याला द्वारे वापरलेले प्रॉक्सी सर्व्हर निर्दिष्ट करण्याची परवानगी देते आणि वापरकर्त्यांना प्रॉक्सी सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण कधीही प्रॉक्सी सर्व्हर न वापरणे निवडल्यास आणि नेहमी थेट कनेक्ट केल्यास, सर्व अन्य पर्याय दुर्लक्षित केले जातात.
आपण सिस्टम प्रॉक्सी सेटिंग वापरणे किंवा प्रॉक्सी सर्व्हर स्वयं तपास निवडल्यास, सर्व अन्य पर्याय दुर्लक्षित केले जातात.
आपण व्यक्तिचालित प्रॉक्सी सेटिंग निवडल्यास, आपण 'प्रॉक्सी सर्व्हर चा पत्ता किंवा URL', 'प्रॉक्सी .pac फाइलची URL' आणि 'प्रॉक्सी स्थलांतर नियमांची स्वल्पविरामाने-विभक्त केलेली सूची' मध्ये याशिवाय पर्याय निर्दिष्ट करू शकता.
तपशीलवार उदाहरणांसाठी, भेट द्या:
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, आदेश रेखेवरून निर्दिष्ट केलेले सर्व प्रॉक्सी-संबंधी पर्याय दुर्लक्षित करते.
तृतीय पक्ष कुकीज अवरोधित करते.
हे सेटिंग सक्षम करणे ब्राउझरच्या अॅड्रेस बारमधील डोमेनवरुन नसलेल्या वेब पृष्ठ घटकांद्वारे कुकीजना सेट करण्यापासून प्रतिबंधित करते.
हे सेटिंग अक्षम करणे ब्राउझरच्या अॅड्रेस बारमधील डोमेनवरुन नसलेल्या वेब पृष्ठ घटकांद्वारे कुकीजना सेट होण्यास परवानगी देते आणि हे सेटिंग बदलण्यास वापरकर्त्यांना प्रतिबंधित करते
डीफॉल्ट प्लगइन सेटिंग
Microsoft Windows XP SP2 किंवा त्यानंतरची
येथे दिलेल्या होस्टच्या सूचीसाठी कोणतेही प्रॉक्सी टाळेल.
हे धोरण फक्त आपण 'प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची ते निवडा' वर मॅन्युअल प्रॉक्सी सेटिंग्ज निवडलेल्या असल्यास प्रभावित होते.
अधिक तपशीलवार उदाहरणांसाठी, भेट द्या:
प्रॉक्सी स्थलांतर नियम
आपण हे सेटिंग बरोबरवर सेट केल्यास गहाळ झालेल्या प्लगइनचा स्वयंचलित शोध आणि स्थापना मध्ये अक्षम केली जाईल.
आणि मशीनशी कनेक्ट केलेल्या लेगसी प्रिंटर दरम्यान प्रॉक्सी म्हणून कार्य करण्यास ला सक्षम करते.
हे सेटिंग सक्षम केले असल्यास किंवा कॉन्फिगर केले नसल्यास, वापरकर्ते त्यांच्या Google खात्यासह प्रमाणिकरणाद्वारे मेघ मुद्रण प्रॉक्सी सक्षम करु शकतात.
हे सेटिंग अक्षम केले असल्यास, वापरकर्ते प्रॉक्सी सक्षम करु शकत नाहीत आणि मशीनला त्याचे प्रिंटर सह सामायिक करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
मध्ये नेटवर्क अंदाज सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
3D ग्राफिक्स API साठी समर्थन अक्षम करा
ही त्या धोरणांची सूची आहे ज्यांची कदर करते.
आपण हाताने ही सेटिंग्ज बदलणे आवश्यक नाही! आपण वरुन वापरण्यास-सोपी असलेली टेम्प्लेट डाउनलोड करु शकता.
Chromium आणि Google Chrome साठी समर्थित धोरणांची सूची समान आहे, परंतू त्यांची Windows नोंदणी स्थाने भिन्न आहेत.
Chromium धोरणांसाठी हे सह आणि Google Chrome धोरणांसाठी सह प्रारंभ करते.
प्राधान्ये
प्रमाणीकरण सर्व्हर श्वेतसूची
या साइटवर पॉपअपना परवानगी द्या
गुप्त मोड सक्षम करा
प्रॉक्सी स्थलांतर नियमांची स्वल्पविरामाने-विभक्त केलेली सूची
मुख्यपृष्ठ
धोरण रीफ्रेश दर
ज्यांचे प्रतिनिधित्व करू शकतो असा सर्व्हर.
वर्णन
स्थानिक डेटा सेट करण्यासाठी कोणत्याही साइटला परवानगी देऊ नका
तृतीय पक्ष कुकीज अवरोधित करा
द्वारे वापरले जाणारे प्रॉक्सी सर्व्हर निर्दिष्ट करण्याची आणि वापरकर्त्यांना प्रॉक्सी सेटिंग्ज बदलण्यापासून प्रतिबंधित करण्याची आपल्याला परवानगी देते.
आपण प्रॉक्सी सर्व्हर न वापरणे निवडले आणि नेहमी थेट कनेक्ट केले, तर सर्व अन्य पर्यायांकडे दुर्लक्ष केले जाते.
आपण प्रॉक्सी सर्व्हर स्वयं शोधणे निवडल्यास, अन्य सर्व पर्यायांकडे दुर्लक्ष केले जाते.
तपशीलवार उदाहरणांसाठी, येथे भेट द्या:
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, आदेश रेखेवरुन निर्दिष्ट केलेल्या सर्व प्रॉक्सी-संबंधित पर्यायांकडे दुर्लक्ष करते.
शोध प्रदात्याद्वारे समर्थित वर्ण एन्कोडिंग निर्दिष्ट करते. एन्कोडिंग UTF-8, GB2312, आणि ISO-8859-1 सारखी कोड पृष्ठाची नावे आहेत. प्रदान केलेल्या क्रमात ती वापरून पाहिली आहेत. डीफॉल्ट UTF-8 आहे.
हे धोरण ''मी माझा ब्राउझर बंद केल्यावर कुकीज आणि इतर साइट डेटा साफ करा'' सामग्री सेटिंग्ज पर्याय साठी अधिलिखित आहे.
वास्तविक मध्ये सेट केल्यास ब्राउझरमधील स्थानिक रूपात संचयित केलेला सर्व डेटा तो बंद केल्यावर हटवेल.
टूलबारवर मुख्यपृष्ठ बटण दर्शवा
विस्तार स्थापना काळीसूची कॉन्फिगर करा
नवीन टॅब पृष्ठ मुख्यपृष्ठ म्हणून वापरा
संकेतशब्द व्यवस्थापकातील स्पष्ट मजकूरात वापरकर्ता संकेतशब्द दर्शवू शकत असला तरी त्यावर नियंत्रण ठेवते.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, संकेतशब्द व्यवस्थापक विंडोमधील स्पष्ट मजकूरात संचय केलेले संकेतशब्द दर्शवण्याची परवानगी संकेतशब्द व्यवस्थापक देत नाही.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास किंवा कॉन्फिगर न केल्यास, वापरकर्ते संकेतशब्द व्यवस्थापकातील स्पष्ट मजकूरात त्यांचे संकेतशब्द पाहू शकतात.
सामग्री सेटिंग्ज आपल्याला विशिष्ट प्रकारची सामग्री (उदाहरणार्थ कुकीज, प्रतिमा किंवा JavaScript) कसे हाताळायचे ते निर्दिष्ट करण्याची परवानगी देते.
समर्थित वैशिष्ट्ये:
GSSAPI लायब्ररी नाव
वेबसाइटना स्थानिक डेटा सेट करण्यास परवानगी द्यायची की नाही हे सेट करण्याची आपल्याला परवानगी देते. स्थानिक डेटा सेट करण्याची एकतर सर्व वेबसाइटना परवानगी दिली जाऊ शकते किंवा सर्व वेबसाइटसाठी नाकारली जाऊ शकते.
स्टार्टअपच्या वेळी उघडणार्या URL
Windows नोंदणी स्थान:
आपण येथे प्रॉक्सी .pac फाइलची URL निर्दिष्ट करू शकता.
'प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग कशा निर्दिष्ट करायची ते निवडा' वर आपण व्यक्तिचालित प्रॉक्सी सेटिंग निवडले तरच हे धोरण प्रभावी होईल.
तपशीलवार उदाहरणांसाठी, भेट द्या:
या साइटवरील कुकीज अवरोधित करा
ब्र्राउझर बंद करताना साइट डेटा साफ करा
समाकलित प्रमाणीकरणासाठी कोणते सर्व्हर श्वेतसूचीबद्ध करावे हे निर्दिष्ट करते. समाकलित प्रमाणीकरण फक्त तेव्हा सक्षम असते जेव्हा प्रॉक्सी कडून किंवा या परवानगी सूचीत असलेल्या सर्व्हरकडून प्रमाणीकरण आवाहन प्राप्त करते.
एकाधिक सर्व्हर नाव स्वल्पविरामाने विभक्त करा. वाइल्डकार्ड (*) ला परवानगी आहे.
पुढील सामग्री प्रकार हाताळण्यास ला परवानगी द्या.
स्टार्टअपवर लोड केलेली पृष्ठे कॉन्फिगर करण्यास आपल्याला परवानगी देते.
जोपर्यंत आपण ‘स्टार्टअप वर क्रिया करा’ मध्ये ‘URL ची सूची उघडा’ निवडत नाही तोपर्यंत ‘स्टार्टअपवर उघडण्यासाठी URL’ च्या सूचीची सामग्री दुर्लक्षित केली जाते.
आपल्याला url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते ज्या JavaScript चालवण्याची परवानगी देणार्या साइट निर्दिष्ट करतात.
वापरकर्ता डेटा निर्देशिका सेट करा
डीफॉल्ट शोध प्रदाता कीवर्ड
आपण येथे प्रॉक्सी सर्व्हरची URL निर्दिष्ट करू शकता.
'प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची हे निवडा' वर आपण मॅन्युअल प्रॉक्सी सेटिंग्ज निवडली तरच हे धोरण प्रभावी होईल.
अधिक पर्याय आणि तपशीलवार उदाहरणांसाठी, भेट द्या:
अनुवाद सक्षम करा
डीफॉल्ट शोध करताना वापरलेल्या शोध इंजिनची URL निर्दिष्ट करते. URL मध्ये '' असणे आवश्यक आहे, जे क्वेरीच्या वेळी वापरकर्ता ज्या शब्दांसाठी शोधत आहे त्यांच्याशी पुनर्स्थित केले जाईल.
एखादी साइट वापरकर्त्याचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करू इच्छित असेल तेव्हा विचारा
कोणत्याही साइटला JavaScript चालविण्याची परवानगी देऊ नका
साइटना डेस्कटॉप सूचना दर्शवण्याची परवानगी द्या
मुद्रण सक्षम करा
डीफॉल्ट शोध प्रदाता चिन्ह
चे सुरक्षित ब्राउझिंग वैशिष्ट्य सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, सुरक्षित ब्राउझिंग नेहमी सक्रिय राहील.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, सुरक्षित ब्राउझिंग कधीही सक्रिय राहणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
धोरणाचे नाव
बुकमार्क संपादन सक्षम किंवा अक्षम करते
आपल्याला त्या url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते ज्या कुकीज सेट करण्याची परवानगी देणार्या साइट निर्दिष्ट करतात.
च्या विविधोपयोगी क्षेत्रात शोध सूचना सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, शोध सूचना वापरल्या जातात.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, शोध सूचना कधीही वापरल्या जात नाहीत.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
मध्ये मुद्रण सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
हे सेटिंग सक्षम असल्यास किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, वापरकर्ते मुद्रित करू शकतात.
हे सेटिंग अक्षम असल्यास, वापरकर्ते वरून मुद्रण करू शकत नाहीत. पाना मेनू, विस्तार, JavaScript अनुप्रयोग इ. मध्ये मुद्रण अक्षम आहे. मुद्रण करताना चे स्थलांतर करणार्या प्लगइनवरून मुद्रण करणे अद्याप शक्य आहे. उदाहरणासाठी काही Flash अनुप्रयोगांच्या संदर्भ मेनूमध्ये मुद्रण पर्याय आहेत आणि ते अक्षम केले जाणार नाहीत.
डीफॉल्ट शोध प्रदाता कॉन्फिगर करते. वापरकर्ता डीफॉल्ट शोध अक्षम करण्यासाठी वापरेल किंवा निवडेल असा डीफॉल्ट शोध प्रदाता आपण निर्दिष्ट करु शकता.
समर्थित प्रमाणीकरण योजना
डीफॉल्ट शोध प्रदाता सक्षम करा
डीफॉल्ट सूचना सेटिंग
मध्ये डीफॉल्ट ब्राउझर निवडी कॉन्फिगर करते आणि त्यांना बदलण्यापासून वापरकर्त्यांना प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, जरी डिफॉल्ट ब्राउझर असला तरी तो नेहमी सुरवातीला तपासला जातो आणि शक्य असल्यास स्वतःच स्वयंचलितपणे नोंदणी करतो.
हे सेटिंग अक्षम असल्यास, तो डीफॉल्ट ब्राउझर असला तरीही ते कधीही तपासणार नाही आणि या पर्यायाच्या सेटिंगसाठी वापरकर्ता नियंत्रणे अक्षम करेल.
हे सेटिंग सेट केलेले नसल्यास, तो डीफॉल्ट ब्राउझर असला तरीही वापरकर्त्यास नियंत्रण करण्याची परवानगी देईल आणि जेव्हा नसेल तेव्हा वापरकर्ता सूचना दर्शवल्या जाव्यात.
होस्ट ब्राउझर मधील खालील URL नमूने नेहमी प्रस्तुत करा
डीफॉल्ट पॉपअप सेटिंग
कोणत्याही साइटला पॉप-अप दर्शवण्याची परवानगी देऊ नका
समाकलित HTTP प्रमाणीकरणाशी संबंधित धोरणे.
वेबसाइटना डेस्कटॉप सूचना प्रदर्शित करण्यास परवानगी द्यायची की नाही हे सेट करण्याची आपल्याला परवानगी देते. डेस्कटॉप सूचना प्रदर्शित करण्यास डीफॉल्टनुसार परवानगी दिली जाऊ शकते, डीफॉल्टनुसार नाकारली जाऊ शकते किंवा प्रत्येकवेळी वेबसाइट डेस्कटॉप सूचना दर्शवू इच्छित असल्याबद्दल वापरकर्त्यास विचारले जाऊ शकते.
व्युत्पन्न केलेले Kerberos SPN अधिकृत DNS नावावर किंवा प्रविष्ट केलेल्या मूळ नावावर आधारित आहे किंवा नाही हे निर्दिष्ट करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, CNAME लुकअप वगळले जाईल आणि प्रविष्ट केल्याप्रमाणे सर्व्हर नाव वापरले जाईल.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, CNAME लुकअप मार्गे सर्व्हरचे अधिकृत नाव निर्धारित केले जाईल.
प्रॉक्सी सर्व्हर
पॉप-अप दर्शविण्यासाठी सर्व साइटना परवानगी द्या
सर्व प्लगइन अवरोधित करा
या साइटवरील पॉपअप अवरोधित करा
झटपट सक्षम करा
जुने प्लगइन चालवण्याची परवानगी द्या
3D ग्राफिक API साठी समर्थन अक्षम करा.
हे सेटिंग सक्षम करणे वेब पृष्ठांना ग्राफिक प्रोसेसिंग यूनिट (GPU) मध्ये प्रवेश करण्यापासून प्रतिबंधित करते. विशेषत:, वेब पृष्ठे WebGL API मध्ये प्रवेश करू शकत नाहीत आणि प्लगइन Pepper 3D API वापरू शकत नाहीत.
हे सेटिंग अक्षम करणे संभवत: वेब पृष्ठांना WebGL API वापरण्याची आणि प्लगइनला Pepper 3D API वापरण्याची परवानगी देते. ब्राउझरच्या डीफॉल्ट सेटिंगला अद्याप हे API वापरण्यासाठी पास होण्याकरिता आदेश रेखा वितर्कांची आवश्यकता आहे.
स्थानिक डेटा सेट करण्यास सर्व साइटना परवानगी द्या.
आपल्याला त्या url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे फक्त सत्राच्या कुकीज सेट करण्याची परवानगी देणार्या साइट निर्दिष्ट करतात.
डीफॉल्ट शोध प्रदाता शोध URL
URL प्रोटोकॉल योजना अक्षम करा
शेवटी ज्या URL उघडल्या होत्या त्या पुन्हा उघडा
शोध सूचना प्रदान करण्यासाठी शोध इंजिन ची URL निर्दिष्ट करते. URL मध्ये '' असणे आवश्यक आहे, जे क्वेरीच्या वेळी वापरकर्त्याने प्रविष्ट केलेल्या मजकुराशी पुनर्स्थित केले जाईल. पर्यायी.
डीफॉल्ट शोध प्रदाता झटपट URL
यावर समर्थित:
चे झटपट वैशिष्ट्य सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, झटपट सक्षम होते.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, झटपट अक्षम होते.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
डीफॉल्ट शोध प्रदाता एन्कोडिंग
मध्ये सक्षम केलेल्या प्लगइनची सूची निर्दिष्ट करते आणि हे सेटिंग बदलण्यापासून वापरकर्त्यांना प्रतिबंधित करते.
वाइल्डकार्ड वर्ण '*' आणि '?' चा वापर अनियंत्रित वर्णांचे क्रम जुळवण्यासाठी केला जाऊ शकतो. '*' वर्णांची एखादी अनियंत्रित संख्या जुळवते जेव्हा '?' एखादा पर्यायी एकल वर्ण निर्दिष्ट करते, जे शुन्य किंवा एक वर्णाशी जुळते. सुटलेला वर्ण '\' आहे, म्हणून मूळ '*', '?', किंवा '\' वर्णांशी जुळवण्यासाठी, आपण त्यांच्या पुढे '\' लावू शकता.
प्लगइन स्थापित केलेले असल्यास त्यांची निर्दिष्ट केलेली सूची मध्ये नेहमी वापरली जाते. 'about:plugins' मध्ये प्लगइन सक्षम केलेले म्हणून चिन्हांकित केलेले आहेत आणि वापरकर्ते त्यांना अक्षम करु शकत नाहीत.
लक्षात ठेवा हे धोरण EnabledPlugins आणि DisabledPluginsExceptions दोन्ही अधिलिखित करते.
नेटवर्क अंदाज सक्षम करा.
वर्णन:
फायली डाउनलोड करण्यासाठी वापरेल अशी निर्देशिका कॉन्फिगर करते.
आपण हे धोरण सेट केल्यास, वापरकर्त्यास एखादी निर्देशिका निर्दिष्ट केलेली आहे की नाही किंवा प्रत्येकवेळी डाउनलोड स्थानासाठी प्रचार करण्याकरिता ध्वज सक्षम केलेला आहे की नाही याची पर्वा न करता प्रदान केलेली निर्देशिका वापरेल.
आपल्याला त्या url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे पॉपअप उघडण्याची परवानगी देणार्या साइट निर्दिष्ट करतात.
साठी डीफॉल्ट HTML प्रस्तुतकर्ता
अक्षम केलेल्या प्लगइनच्या सूचीतील अपवादांची सूची
डाउनलोड निर्देशिका सेट करा
सक्षम केलेल्या प्लगइनची सूची निर्दिष्ट करा
मध्ये ब्राउझर इतिहास जतन करणे अक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यास प्रतिबंधित करते.
हे सेटिंग सक्षम केलेले असल्यास, ब्राउझिंग इतिहास जतन केला जात नाही.
हे सेटिंग अक्षम केलेले असल्यास किंवा कॉन्फिगर केलेले नसल्यास, ब्राउझिंग इतिहास जतन केला जातो.
सर्व साइटना JavaScript चालविण्याची परवानगी द्या
Google सह डेटाचे समक्रमण अक्षम करा
सामग्री सेटिंग्ज
आपल्याला url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते ज्या प्लगइन चालवण्याची परवानगी देणार्या साइट निर्दिष्ट करतात.
च्या टूलबारवर मुख्यपृष्ठ बटण दर्शवते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, मुख्यपृष्ठ बटण नेहमी दर्शवले जाईल.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, मुख्यपृष्ठ बटण कधीही दर्शवले जाणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
मधील खालील URL नमूने नेहमी प्रस्तुत करा
आपल्याला प्लगइन चालवण्याची परवानगी नसलेल्या साइट निर्दिष्ट करणार्या url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते.
विस्तार स्थापना श्वेतसूची कॉन्फिगर करा
प्रॉक्सी सर्व्हर सेटिंग्ज कशी निर्दिष्ट करायची ते निवडा
सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज वापरा
JavaScript सक्षम करा
सर्व साइटना प्लगइन स्वयंचलितरित्या चालविण्याची परवानगी द्या
प्लगइन शोधक अक्षम करायचा किंवा नाही हे निर्दिष्ट करा
वेबसाइटना पॉप-अप दर्शवण्यास परवानगी द्यायची की नाही हे सेट करण्याची आपल्याला परवानगी देते. पॉप-अप दर्शवण्याची एकतर सर्व वेबसाइटना परवानगी दिली जाऊ शकते किंवा सर्व वेबसाइटसाठी नाकारली जाऊ शकते.
डीफॉल्ट शोध प्रदाता नाव
Kerberos प्रतिनिधी सर्व्हर श्वेतसूची
द्वारे कोणत्या HTTP प्रमाणीकरण योजना समर्थित आहेत हे निर्दिष्ट करते.
'basic', 'digest', 'ntlm' आणि 'negotiate' संभाव्य मूल्ये आहेत. एकाधिक मूल्ये स्वल्पविरामाने विभक्त करा.
विकसक साधने आणि JavaScript कन्सोल अक्षम करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, विकसक साधनांमध्ये प्रवेश करणे शक्य होणार नाही आणि वेब-साइट घटकांचे निरीक्षण केले जाणे आता शक्य होणार नाही. विकसक साधने किंवा JavaScript कन्सोल उघडण्यासाठी कोणतेही कीबोर्ड शॉर्टकट आणि कोणतेही मेनू किंवा संदर्भ मेनू प्रविष्ट्या अक्षम केल्या जातील.
मधील सूचीबद्ध प्रोटोकॉल योजना अक्षम करते.
या सूचीमधील योजना वापरून URL लोड होणार नाहीत आणि त्यावर नॅव्हिगेट करणे शक्य नाही.
SPDY प्रोटोकॉल अक्षम करा
अक्षम केलेल्या प्लगइनची सूची निर्दिष्ट करा
वेबसाइटला वापरकर्त्याचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करण्याची परवानगी द्यायची किंवा नाही आपल्याला हे सेट करण्याची परवानगी देते. वापरकर्त्याचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करण्यास डीफॉल्टनुसार परवानगी दिली जाऊ शकते, डीफॉल्टनुसार नकार असू शकतो किंवा प्रत्येक वेळेस वेबसाइटने प्रत्यक्ष स्थानाची विनंती केल्यास वापरकर्त्याला विचारले जाऊ शकते.
नेहमी द्वारे प्रस्तुत केली गेली पाहीजे अशी URL नमून्यांची यादी सानुकूल करा.
उदाहरणार्थ नमून्यांसाठी http://www.chromium.org/developers/how-tos/chrome-frame-getting-started पहा.
वापर आणि क्रॅश-संबंधी डेटाचा अहवाल देणे सक्षम करा
या साइटवर प्रतिमांना परवानगी द्या
आपल्याला त्या url नमुन्यांची सूची सेट करण्याची परवानगी देते जे पॉपअप उघडण्याची परवानगी नसलेल्या साइट निर्दिष्ट करतात.
.pac प्रॉक्सी स्क्रिप्टचा वापर करा
आवृत्ती पर्यंत
शोध सूचना सक्षम करा
बुकमार्क बार सक्षम करा
जेव्हा स्थापित केले जाते तेव्हा आपल्याला डीफॉल्ट HTML प्रस्तुतकर्ता कॉन्फिगर करण्याची परवानगी देते.
डीफॉल्ट सेटिंग म्हणजे होस्ट ब्राउझरला प्रस्तुत करण्याची परवानगी देणे आहे, परंतु आपण
वैकिल्पिकरित्या हे अधिलिखित करु शकता आणि डीफॉल्टनुसार HTML पृष्ठे प्रस्तुत करु शकता.
जेव्हा स्थापित केले जाते तेव्हा डीफॉल्ट HTML प्रस्तुतकर्ता कॉन्फिगर करण्याची आपल्याला परवानगी दिली जाते.
डीफॉल्ट सेटिंग म्हणजे होस्ट ब्राउझरला प्रस्तुत करण्याची परवानगी देणे आहे, परंतु आपण
वैकिल्पिकरित्या हे अधिलिखित करु शकता आणि डीफॉल्टनुसार HTML पृष्ठे प्रस्तुत करु शकता.
नेहमी होस्ट ब्राउझर द्वारे प्रस्तुत केली गेली पाहिजे अशी URL नमून्यांची सूची सानुकूल करा.
उदाहरणार्थ नमून्यांसाठी http://www.chromium.org/developers/how-tos/chrome-frame-getting-started पहा.
वापरकर्ता मध्ये सक्षम किंवा अक्षम करु शकत असलेली प्लगइनची सूची निर्दिष्ट करते.
वाइल्डकार्ड वर्ण '*' आणि '?' चा वापर अनियंत्रित वर्णांचे क्रम जुळवण्यासाठी केला जाऊ शकतो. '*' वर्णांची एखादी अनियंत्रित संख्या जुळवते जेव्हा '?' एखादा पर्यायी एकल वर्ण निर्दिष्ट करते, जे शुन्य किंवा एक वर्णाशी जुळते. सुटलेला वर्ण '\' आहे, म्हणून मूळ '*', '?', किंवा '\' वर्णांशी जुळवण्यासाठी, आपण त्यांच्या पुढे '\' लावू शकता.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, प्लगइनची निर्दिष्ट केलेली सूची मध्ये वापरली जाऊ शकते. जरी प्लगइन DisabledPlugins मधील नमुन्याशी देखील जुळत असले तरीही, वापरकर्ते त्यांना 'about:plugins' मध्ये अक्षम करू शकतात. DisabledPlugins, DisabledPluginsExceptions आणि EnabledPlugins मधील कोणत्याही नमुन्यांशी न जुळणारे प्लगइन वापरकर्ते सक्षम किंवा अक्षम करू शकतात.
जुने प्लगइन चालविण्यास ला परवानगी देते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, जुने प्लगइन सामान्य प्लगइन म्हणून वापरले जातात.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, जुने प्लगइन वापरले जाणार नाहीत आणि ते चालवण्यासाठी वापरकर्त्यांची परवानगी घेतली जाणार नाही.
हे सेटिंग सेट नसल्यास, जुने प्लगइन चालवण्यासाठी वापरकर्त्यांची परवानगी घेतली जाईल.
वापरकर्त्याशी परस्पर संवाद न साधता शांतपणे स्थापित होतील अशा विस्तारांची सूची निर्दिष्ट करण्याची आपल्याला परवानगी देते.
सूचीचा प्रत्येक आयटम एक स्ट्रिंग आहे, ज्यात एक विस्तार ID आणि अर्धविरामचिन्हा () द्वारे डिलिमिट केलेली अद्ययावत URL आहे. उदाहरणार्थ: . प्रत्येक आयटमसाठी, निर्दिष्ट केलेल्या URL वरील ID द्वारे निर्दिष्ट केलेला विस्तार पुनर्प्राप्त करेल आणि त्यास शांतपणे स्थापित करेल. आपल्या स्वत:च्या सर्व्हरवर आपण विस्तार कसे होस्ट करु शकता ते खालील पृष्ठे स्पष्ट करतात. URL बद्दल अद्यतन: , सामान्यत: विस्तार होस्ट करण्याबद्दल: .
या धोरणाद्वारे निर्दिष्ट केलेल्या विस्तारांची स्थापना रद्द करण्यास वापरकर्ते अक्षम राहतील. आपण सूचीमधून एखादा विस्तार काढल्यास, द्वारे स्वयंचलितपणे त्याची स्थापना रद्द करण्यात येईल. 'ExtensionInstallBlacklist' मध्ये काळीसूचीबद्ध केलेल्या आणि श्वेतसूचीबद्ध न केलेल्या विस्तारांची, या धोरणाद्वारे स्थापना करण्यास सक्ती केली जाऊ शकत नाही.
डीफॉल्ट शोध प्रदात्याच्या आवडत्या चिन्हाची URL निर्दिष्ट करते. पर्यायी.
डीफॉल्टनुसार वापरा
वापरकर्त्यांचे प्रत्यक्ष स्थान ट्रॅक करण्यास कोणत्याही साइटला परवानगी देऊ नका
डीफॉल्ट JavaScript सेटिंग
या साइटवरील JavaScript अवरोधित करा
स्टार्टअप क्रिया म्हणून 'URL ची सूची उघडा' निवडले असल्यास, हे उघडलेल्या URL ची सूची निर्दिष्ट करण्यासाठी आपल्याला परवानगी देते.
Kerberos SPN मध्ये मानक नसलेले पोर्ट अंतर्भूत करा
कधीही प्रॉक्सीचा वापर करु नका
मुख्यपृष्ठ URL
ज्यावर डिव्हाइस व्यवस्थापन सेवेने धोरणाच्या माहितीसाठी क्वेरी केली आहे असा कालावधी मिलिसेकंदांमध्ये निर्दिष्ट करते.
हे धोरण सेट करणे 3 तासांचे डीफॉल्ट मूल्य अधिलिखित करेल. या धोरणासाठी वैध मूल्ये 30 मिनिटांपासून 1 दिवस पर्यंत आहेत. या श्रेणीत नसलेली कोणतीही मूल्ये संबंधित सीमेत घेतली जातील.
Google कडे बद्दल वापर आणि क्रॅश-संबंधी डेटाचा अनामित अहवाल देणे सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वापराचा आणि क्रॅश-संबंधित डेटाचा अनामित अहवाल Google ला पाठविला जातो.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास वापराचा आणि क्रॅश-संबंधित डेटाचा अनामित अहवाल Google ला पाठविला जाणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करु शकणार नाहीत.
मध्ये डीफॉल्ट मुख्यपृष्ठाचा प्रकार कॉन्फिगर करते आणि वापरकर्त्यांना मुख्यपृष्ठ प्राधान्ये बदलण्यास प्रतिबंधित करते. मुख्यपृष्ठ आपण निर्दिष्ट केलेल्या URL वर सेट केले जाऊ शकते किंवा नवीन टॅब पृष्ठावर सेट केले जाऊ शकते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास मुख्यपृष्ठासाठी नेहमी नवीन टॅब पृष्ठ वापरले जाते आणि मुख्यपृष्ठ URL स्थान दुर्लक्षित केले जाते.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वापरकर्त्याचे मुख्यपृष्ठ ते 'chrome://newtab' मध्ये सेट करेपर्यंत, नवीन टॅब पृष्ठ होऊ शकत नाही.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये त्यांच्या मुख्यपृष्ठाचा प्रकार बदलू शकत नाहीत.
जेव्हा ChromeOS डिव्हाइस निष्क्रिय किंवा निलंबित होतात तेव्हा लॉक सक्षम करा.
मध्ये तयार केलेल्या वैकल्पिक त्रुटी पृष्ठांचा वापर सक्षम करते (जसे की 'पृष्ठ आढळले नाही') आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, वैकल्पिक त्रुटी पृष्ठे वापरली जातात.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, वैकल्पिक त्रुटी पृष्ठे कधीही वापरली जाणार नाहीत.
आपण हे सेटिंग सक्षम किंवा अक्षम केल्यास, वापरकर्ते मध्ये हे सेटिंग बदलू किंवा अधिलिखित करू शकत नाहीत.
HTTP प्रमाणीकरणासाठी धोरणे
चे ऑटोफिल वैशिष्ट्य सक्षम करते आणि वापरकर्त्यांना पत्ता किंवा क्रेडिट कार्ड माहिती सारखी पूर्वीपासून संचयित माहिती वापरून वेब फॉर्म स्वयं पूर्ण करण्याची परवानगी देते.
आपण हे सेटिंग अक्षम केल्यास, ऑटोफिल वापरकर्त्यांसाठी प्रवेश करण्यायोग्य राहणार नाही.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास किंवा मूल्य कॉन्फिगर केलेले नसल्यास, ऑटोफिल वापरकर्त्याच्या नियंत्रणात असेल. हे त्यांना ऑटोफिल प्रोफाइल कॉन्फिगर करण्याची आणि त्यांच्या स्वत:च्या विवेकबुद्धीनुसार ऑटोफिल चालू किंवा बंद करण्याची परवानगी देईल.
या साइटवर कुकीजना परवानगी द्या
मध्ये JavaScript सक्षम करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
हे सेटिंग सक्षम केलेले असेल किंवा कॉन्फिगर केलेले नसेल, तर वेब पृष्ठे JavaScript वापरू शकते.
हे सेटिंग अक्षम केलेले असेल, तर वेब पृष्ठे JavaScript वापरू शकत नाही.
मध्ये अक्षम केलेल्या प्लगइनची सूची निर्दिष्ट करते आणि वापरकर्त्यांना हे सेटिंग बदलण्यापासून प्रतिबंधित करते.
वाइल्डकार्ड वर्ण '*' आणि '?' चा वापर अनियंत्रित वर्णांचे क्रम जुळवण्यासाठी केला जाऊ शकतो. '*' वर्णांची एखादी अनियंत्रित संख्या जुळवते तर '?' एखादा पर्यायी एकल वर्ण निर्दिष्ट करते उदा. शुन्य किंवा एक वर्णाशी जुळणारा. सुटलेला वर्ण '\' आहे, म्हणून मूळ '*', '?', किंवा '\' वर्णांशी जुळवण्यासाठी, आपण त्यांच्या पुढे '\' लावू शकता.
आपण हे सेटिंग सक्षम केल्यास, प्लगइनची निर्दिष्ट केलेली सूची मध्ये कधीही वापरली जाणार नाही. 'about:plugins' मध्ये प्लगइन अक्षम केलेले म्हणून चिन्हांकित केले आहेत आणि वापरकर्ते त्यांना सक्षम करु शकत नाहीत.
लक्षात ठेवा हे धोरण EnabledPlugins आणि DisabledPluginsExceptions द्वारे अधिलिखित केले जाऊ शकते.