Chrome रीलाँच करा
Google Chrome साठी SP2 किंवा त्यापेक्षा उच्च आवृत्ती सह Windows Vista किंवा Windows XP आवश्यक आहे.
Copyright 2013 Google Inc. सर्व हक्क राखीव.
या प्रकरणात, प्रमाणपत्रात सूचीबद्ध केलेला पत्ता आपल्या ब्राउझरने जाण्याचा प्रयत्न केलेल्या वेबसाइटच्या पत्त्याशी जुळत नाही. याचे एक संभाव्य कारण म्हणजे आपली संप्रेषणे एका आक्रमणकर्त्याकडून मध्येच पाहिली जात असून हा वेगळ्या वेबसाइटचे प्रमाणपत्र सादर करीत आहे ज्यामुळे ते जुळत नाही. दुसरे संभाव्य कारण म्हणजे जरी त्या सर्व वेबसाइटसाठी वैध नसले तरी सर्व्हरने आपण भेट देण्याचा प्रयत्न करीत आहात त्यासह एकाधिक वेबसाइटसाठी तेच प्रमाणपत्र देण्यास सेट केले आहे. Google Chrome खात्रीने सांगू शकते की आपण  वर पोहोचला आहात, परंतु आपल्याला इच्छित असलेल्या  साइटवर आपण गेला आहात याचे सत्यापन ते करु शकत नाही. आपण पुढे गेल्यास पुढील नावातील कोणत्याही विसंगती Chrome तपासणार नाही.
आपली प्राधान्ये फाइल दूषित किंवा अवैध आहेत.
Google Chrome आपली सेटिंग्ज पुर्नप्राप्त करण्यात अक्षम आहे.
इंटरनेटमध्ये प्रवेश करा
अॅप लाँचर वापरण्यासाठी, आपण डेस्कटॉपवर Google Chrome पुन्हा लाँच करणे आवश्यक आहे.
Google Chrome ने अद्यतन करणे थांबविले आहे आणि आपल्या ऑपरेटिंग प्रणालीच्या या आवृत्तीचे यापुढे समर्थन करत नाही.
Google Chrome ला पार्श्वभूमीत चालू द्या
Chrome Frame बद्दल...
होय, Chrome च्या बाहेर पडा
आपण येथे Chrome अॅप्स, विस्तार आणि वेबसाइटवरील आपल्या सर्व सूचना पाहू शकता.
आपण आपला विद्यमान Chrome डेटा स्वतंत्र ठेवण्यास प्राधान्य दिल्यास, आपण साठी एक नवीन Chrome वापरकर्ता तयार करू शकता.
कृपया सर्व Google Chrome विंडो बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome आपली माहिती सुरक्षितपणे संचयित करेल यामुळे आपल्याला ती पुन्हा टाइप करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपल्याला तरीही भविष्यातील देयांसाठी आपल्या कार्डचा सुरक्षितता कोड सत्यापित करण्याची आवश्यकता असेल.
डीफॉल्ट ब्राउझर यावर बदला:
उपलब्ध असेल तेव्हा हार्डवेअर ऍक्सीलरेशन वापरा
आपली प्राधान्ये वाचता आली नाहीत.
काही वैशिष्ट्ये अनुपलब्ध असू शकतात आणि प्राधान्यांमधील बदल जतन केले जाणार नाहीत.
Google Chrome ची नवी आवृत्ती उपलब्ध आहे.
Google Chrome प्रारंभ करा
पार्श्वभूमीत Google Chrome चालू द्या
Chrome apps लाँच करा
Google Chrome आता मनपसंत/बुकमार्क् आयात करीत आहे.
Chrome Captive Portal डीटेक्टर
आपल्या Chrome सेटिंग्ज बदलू शकते.
सध्या चालत असलेली Google Chrome Frame ची समान आवृत्ती स्थापित करू शकत नाही. कृपया Google Chrome Frame बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Google Chrome Renderer
आपण आता Chrome वर साइन इन आहात! आपल्या प्रशासकाद्वारे संकालन अक्षम केले गेले आहे.
पुढील वेळी आपण Google Chrome पुन्हा लाँच केल्यानंतर आपले बदल प्रभावी होतील.
Chrome OS वापरून मदत मिळवा
ला हे डिव्हाइस वापरण्यापूर्वी आपण खालील सेवा अटी वाचणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. या अटी Google Chrome OS अटींना विस्तृत, सुधारित किंवा मर्यादित करत नाहीत.
(Chrome रीस्टार्ट करणे आवश्यक)
चॅनेलवर आपले डिव्हाइस अद्यतनित करत आहे...
Chrome Frame अद्यतनित केली गेली आहे. कृपया आपला ब्राउझर पुन्हा लाँच करा. Chrome आवृत्ती: , Chrome Frame आवृत्ती:
अॅप वापरण्यासाठी आपण Chrome मध्ये साइन इन केलेले असणे आवश्यक आहे.हे Chrome ला आपल्या डिव्हाइसेसवर आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज संकालित करण्याची अनुमती देते.
या संगणकावर Google Chrome घटकांची आधीपासूनच सर्वात अलीकडील आवृत्ती आहे. कृपया सर्वात अलीकडील स्थापनाकर्ता वापरा.
सिस्टमवर Google Chrome किंवा Google Chrome Frame ची विरोधी स्थापना सापडली. कृपया ती विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
विस्थापन पूर्ण.
कृपया सर्व Google Chrome विंडो बंद करा (Windows 8 मोडमधील अशासह) आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome मेनू मध्ये किंवा बुकमार्क बारवर आपले बुकमार्क शोधा.
Google Chrome ची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे, आणि ही नेहमीपेक्षा द्रुत आहे.
अनिर्दिष्ट त्रुटीमुळे स्थापना अयशस्वी. जर Google Chrome सध्या चालू असेल तर, कृपया त्यास बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome अॅप्स वापरण्यासाठी, आपण डेस्कटॉपवर Google Chrome पुन्हा लाँच करणे आवश्यक आहे.
जेव्हा Google Chrome बंद असेल तेव्हा पार्श्वभूमीत अनुप्रयोग चालणे सुरू ठेवा
संग्रहणाचा असंक्षिप्त करण्यास इन्स्टॉलर अयशस्वी. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.
Google Chrome अद्यतनित केला गेला, परंतु आपण तो किमान 30 दिवसांपासून वापरलेला नाही.
Google Chrome Utility
Google Chrome App लाँचर
Google Chrome त्याची डेटा निर्देशिका वाचू किंवा लिहू शकत नाही:
Google Chrome स्थापना निर्देशिका कदाचित वापरात आहे. कृपया आपला संगणक रीबूट करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Google Chrome ला दुवे हाताळण्यासाठी बाह्य अनुप्रयोग लाँच करण्याची आवश्यकता आहे. अनुरोधित दुवा आहे.
अरेरे! Google Chrome क्रॅश झाला. त्वरित पुन्हा लाँच करायचा?
हे वापरून पहा, हे आधीपासून स्थापित आहे
Google Chrome सेवा अटी
Chrome वापरून मदत मिळवा
आपण या रुपात Chrome मध्ये साइन इन केले होते. कृपया पुन्हा साइन इन करण्यासाठी समान खाते वापरा.
Google Chrome फ्रेम
आपले बिलिंग तपशील Chrome मध्ये जतन करण्यात आले आहेत.
Google Chrome आपला मायक्रोफोन वापरत आहे.
Google Chrome सानुकूल करा आणि नियंत्रित करा
आपण  वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने कालबाह्य झालेले प्रमाणपत्र सादर केले. त्या प्रमाणपत्राने ते कालबाह्य होताना तडजोड केल्याबद्दल सूचित करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. म्हणजेच आपण  शी संप्रेषण करीत असून आक्रमणकर्त्याशी करीत नाही याची Google Chrome हमी देऊ शकत नाही. आपल्या संगणकाचे घड्याळ सध्या वर सेट केले आहे. ते बरोबर दिसते आहे? नसल्यास, आपण त्रुटी दुरुस्त करून हे पृष्ठ रीफ्रेश करावे.
आपले डिव्हाइस अद्ययावत आहे.
Google Chrome विस्थापित करा
Chrome Canary Apps
जवळपास अद्ययावत! अद्यतन करणे पूर्ण करण्यासाठी आपल्या डिव्हाइसचा पुनरारंभ करा.
– Google Chrome
Chrome - सूचना
नवीन विंडो
Chrome वर साइन इन करा
Google Chrome ची नवीन, सुरक्षित आवृत्ती उपलब्ध आहे.
कृपया सर्व Google Chrome विंडो बंद करा आणि हा बदल प्रभावी करण्यासाठी त्या पुन्हा लाँच करा.
Google Chrome App लाँचर हा Chrome apps साठी एक स्टॅन्डअलोन प्लॅटफॉर्म आहे.
सुस्वागतम
अवैध वितर्क. Google Chrome स्थापित केल्याशिवाय सज्ज मोडमध्ये Google Chrome Frame स्थापित करणे शक्य नाही.
आपण  वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने अद्याप वैध नसलेले प्रमाणपत्र सादर केले आहे. त्या प्रमाणपत्रावर विश्वास ठेवला जाण्याबाबत सूचित करणारी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. आपण  सह संप्रेषण करत असून आक्रमणकर्त्याशी करीत नाही याची Google Chrome विश्वसनीयतेने हमी देऊ शकत नाही. आपल्या संगणकाचे घड्याळ सध्या वर सेट केले आहे. ते बरोबर दिसते आहे? नसल्यास, आपण आपल्या सिस्टीमचे घड्याळ दुरुस्त करावे आणि नंतर हे पृष्ठ रीफ्रेश करावे.
http://support.google.com/chrome/?p=ib_chromeframe
या संगणकात आधीपासूनच Google Chrome आणि Google Chrome फ्रेम ची अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्टवेअर कार्य करीत नसल्यास, कृपया दोन्ही Google Chrome आणि Google Chrome फ्रेम विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome Apps
Chrome OS अतिरिक्त मुक्त स्रोत सॉफ्टवेअर द्वारे शक्य झाले आहे.
आपली वैयक्तीकृत केलेली ब्राउझर वैशिष्ट्ये जतन करण्यासाठी समक्रमण सेट करा आणि कोणत्याही संगणकावरील Google Chrome वरून त्यात प्रवेश करा.
Chrome OS
अद्यतनित करा
Google Chrome नीट बंद झाले नाही. आपण उघडलेले पृष्ठ पुन्हा उघडण्यासाठी, पुनर्संचयित क्लिक करा.
Chrome आता आणखी सर्वोत्तम झाले आहे! नवीन आवृत्ती उपलब्ध आहे.
सध्या चालत असलेली Google Chrome ची समान आवृत्ती स्थापित करू शकत नाही. कृपया Google Chrome बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome सूचना केंद्र
Google Chrome अद्यतनित करीत आहे...
इन्स्टॉलर तात्पुरती निर्देशिका तयार करू शकत नाही. कृपया सॉफ्टवेअर स्थापन करण्यासाठी रिक्त डिस्क स्थान आणि परवानगी करिता पहा.
आपण  वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या संगणकाच्या ऑपरेटिंग प्रणालीद्वारे विश्वसनीय नसलेल्या घटकाद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र सर्व्हरने सादर केले. याचा अर्थ सर्व्हरने स्वतःचे सुरक्षितता क्रेडेन्शियल व्युत्पन्न केले असा होऊ शकतो, Chrome ओळख माहितीसाठी त्यावर अवलंबून राहू शकत नाही किंवा एखादा आक्रमणकर्ता आपल्या संप्रेषणांमध्ये आंतरखंड आणण्याचा प्रयत्न करत असू शकतो.
आपले प्रोफाइल वापरले जाणे शक्य नाही कारण ते Google Chrome च्या नवीनतम आवृत्तीमधील आहे.
काही वैशिष्ट्ये अनुपलब्ध असू शकतात. कृपया एक भिन्न प्रोफाइल निर्देशिका निर्दिष्ट करा किंवा Google Chrome ची नवीनतम आवृत्ती वापरा.
Chrome - सूचना ( न वाचलेल्या)
Chrome मेनू >

वर जा आणि आपले कॉन्फिगरेशन "प्रॉक्सी नाही" किंवा "प्रत्यक्ष" वर सेट केल्याचे सुनिश्चित करा.
अज्ञात आवृत्ती.
आपले डिव्हाइस अद्यतनित करीत आहे...
अनइन्स्टॉल करणे
आपण सुरक्षित Google Chrome पृष्ठ पहात आहात.
Chrome मध्ये जोडले गेले आहे.
आपण  वर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु सर्व्हरने Google Chrome द्वारे विश्वसनीय नसलेल्या घटकाद्वारे जारी केलेले प्रमाणपत्र सादर केले. याचा अर्थ सर्व्हरने स्वतःचे सुरक्षितता क्रेडेन्शियल व्युत्पन्न केले असा होऊ शकतो, Chrome ओळख माहितीसाठी त्यावर अवलंबून राहू शकत नाही किंवा एखादा आक्रमणकर्ता आपल्या संप्रेषणांमध्ये आंतरखंड आणण्याचा प्रयत्न करत असू शकतो.
अपडेट करण्यासाठी Google Chrome किंवा Google Chrome Frame ची कोणतीही स्थापना आढळली नाही.
कोणीतरी यापूर्वी या संगणकावरील Chrome मध्ये या रुपात साइन इन केले होते. ते आपले खाते नसल्यास, आपली माहिती स्वतंत्र ठेवण्यासाठी एक नवीन Chrome वापरकर्ता तयार करा.
तरीही साइन इन करण्यामुळे मध्ये बुकमार्क, इतिहास यासारखी Chrome माहिती आणि अन्य सेटिंग्ज विलीन होतील.
चेतावणी: Google Chrome आपला ब्राउझिंग इतिहास रेकॉर्ड करण्यापासून विस्तारांना प्रतिबंध करू शकत नाही. हा विस्तार गुप्त मोडमध्ये अक्षम करण्यासाठी, या पर्यायाची निवड रद्द करा.
Chrome
Google API की गहाळ आहेत. Google Chrome ची काही कार्यक्षमता अक्षम केली जाईल.
Chrome मध्ये तपशील जतन करा
आपला ब्राउझिंग डेटा देखील हटवायचा?
आपल्या संगणकावर चालत असलेले सॉफ्टवेअर Google Chrome सह विसंगत आहे.
Google Chrome टूलबार
Chrome Plug-In Host
आपल्याकडे सिस्टम-स्तर स्थापनेसाठी उचित अधिकार नाहीत. प्रशासक म्हणून पुन्हा इन्स्टॉलर चालविण्याचा प्रयत्न करा.
Chromium मुक्त-स्रोत प्रोजेक्ट आणि अन्य मुक्त स्रोत सॉफ्टवेअर द्वारे Google Chrome ची निर्मिती करणे शक्य झाले.
Google Chrome आपला ब्राउझिंग अनुभव सुधारण्यासाठी वेब सेवा वापरू शकतो.
Google Chrome साठी Windows XP किंवा नंतरची आवृत्ती आवश्यक आहे. काही वैशिष्ट्ये कार्य करत नाही.
चॅनेल बदलले. बदल लागू करण्यासाठी आपले डिव्हाइस रीस्टार्ट करा.
आपल्या Chrome डेटाशी संबंधित महत्त्वाची माहिती
chrome
माझा बग नोंदवू नका
आपली खात्री आहे की आपण Google Chrome विस्थापित करू इच्छिता?
एक डाउनलोड सध्या प्रगतीपथावर आहे. आपण Google Chrome बाहेर पडू आणि डाउनलोड रद्द करु इच्छिता?
आपण आपल्या संगणकाचा प्रारंभ करता तेव्हा स्वयंचलितपणे लाँच होण्यासाठी Google Chrome कॉन्फिगर करण्यात आले आहे.
&Chrome OS विषयी
Google Chrome Binaries
Google Chromeला डीफॉल्ट ब्राउझर बनवा
Chrome App लाँचर
Google Chrome कॅनरी
Google Chrome आपल्याला वेबवरील फोन नंबर क्लिक करू देते आणि त्या नंबरवर Skype द्वारा कॉल करू देते!
Google Chrome App लाँचर विस्थापित करा
यासारख्या नावाचे मॉड्यूल Google Chrome बरोबर संघर्षाकरिता ओळखले जाते.
Chrome मेनू >

वर जा आणि "" निवड रद्द करा.
याने समस्येचे निराकरण झाले नाही तर, आम्ही सुधारित कार्यप्रदर्शनासाठी हा पर्याय पुन्हा निवडण्याची शिफारस करतो.
&Chrome OS अद्यतनित करा
Chrome App Launcher Canary
या संगणकात आधीपासून Google Chrome Frame ची अगदी अलिकडील आवृत्ती आहे. सॉफ्टवेअर कार्य करत नसल्यास, कृपया Google Chrome Frame विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome मधून काढा
आपण Chrome मध्ये साइन इन केले आहे!
Google Chromeमध्ये आपले स्वागत आहे
आपले खाते वापरून आपण Chrome वर साइन इन करत आहात. आपण आपल्या सर्व साइन इन केलेल्या डिव्हाइसेसवर आपले बुकमार्क, इतिहास आणि अन्य सेटिंग्जवर प्रवेश करण्यात सक्षम असाल.
आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Google Chrome प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chrome डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्ड द्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही.
ही साइट Chrome फ्रेम प्लग इन वापरत आहे जे लवकरच असमर्थित केले जाईल. कृपया ते विस्थापित करा आणि एका आधुनिक ब्राउझरवर श्रेणीसुधारित करा.
अनुप्रयोग > सिस्टीम प्राधान्ये > नेटवर्क > प्रगत > प्रॉक्सी
वर जा आणि निवडलेल्या कोणत्याही प्रॉक्सींची निवड रद्द करा.
Google Chrome मदतनीस
&Google Chrome अद्यतनित करा
आपण आपल्या डिव्हाइसचा पुढील वेळी पुनरारंभ कराल तेव्हा आपले बदल प्रभावी होतील.
Chrome OS सह प्रारंभ करा
Google Chrome आपला कॅमेरा वापरत आहे.
या संगणकात आधीपासून Google Chrome ची अगदी अलिकडील आवृत्ती आहे. सॉफ्टवेअर कार्य करत नसल्यास, कृपया Google Chrome विस्थापित करा आणि पुन्हा प्रयत्न करा.
Chrome मेनू दर्शवा
हे पृष्ठ आपण कॅश अहवाल सक्षम केल्यास केवळ आपल्याला अलीकडील क्रॅशची माहिती दर्शविते.
Google Chrome प्रतिसाद देत नाही. त्वरित पुन्हा लाँच करायचा?
Google Chrome Plug-In Host
आपण Google Chrome वर आपला संकेतशब्द जतन करू इच्छिता?
आपण या साइटसाठी Google Chrome ने आपला संकेतशब्द जतन करू इच्छिता?
Chrome मधून निर्गमन करा
या खात्यावर आपल्या Chrome डेटा चा दुवा साधायचा?
Google Chrome Worker
http://www.google.com/support/chrome/bin/answer.py?hl=&answer=161796
इंटरनेट ब्राउझर
Google Chrome अनुप्रयोग शॉर्टकट तयार करू शकत नाही.
Google Chrome आपला कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरत आहे.
Google ChromeOS दुवे हाताळणीसाठी बाह्य अनुप्रयोग लाँच करण्यास समर्थन देत नाही. या दुव्याची विनंती केली आहे.
आपल्या फायरवॉल किंवा अँटीव्हायरस सेटिंग्जमधील नेटवर्कवर प्रवेश करण्यास
Chrome ला अनुमती द्या.
पर्यायी: कडे स्वयंचलितपणे उपयोग आकडेवारी आणि Google कडे क्रॅश अहवाल पाठवून Chrome OS ला अधिक चांगले करण्यात मदत करा.
डाऊनलोड्स सध्या प्रगतीपथावर आहेत. आपण Google Chrome बाहेर पडू आणि डाउनलोड रद्द करु इच्छिता?
मी हे का पहात आहे?
Google Chrome आपला डीफॉल्ट ब्राउझर नाही.
Chrome मध्ये आपले शोध कार्य कसे करतात हे बदलू शकते.
Chrome मेनू >

LAN सेटिंग्ज
वर जा आणि "आपल्या LAN साठी एक प्रॉक्सी सर्व्हर वापरा" निवड रद्द करा.
अनिर्दिष्ट त्रुटीमुळे स्थापना अयशस्वी. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.
ही साइट Chrome फ्रेम प्लग इन वापरत आहे ते लवकरच असमर्थित केले जाईल. कृपया ते विस्थापित करा आणि एक सुसंगत ब्राउझर डाउनलोड करा.
आपण आता Chrome मध्ये साइन इन केले आहे! आपले बुकमार्क, इतिहास आणि अन्य सेटिंग्ज आपल्या Google खात्यात समक्रमित केले जातील.
ला Google Chrome समर्थन देत नाही.
कृपया हा बदल प्रभावी होण्यासाठी साइन आउट करा आणि साइन इन करा.
हे मॉड्यूल Google Chrome सह विरोध असण्यासाठी ज्ञात आहे.
Google Chrome OS
Google Chrome अद्ययावत आहे.
Chrome मध्ये जोडा
Google Chrome Frame याआधीच स्थापित असून या संगणकाच्या सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. आपण वापरकर्ता स्तरावर Google Chrome Frame स्थापित करु इच्छित असाल तर प्रथम प्रशासकाने स्थापन केलेली सिस्टम-स्तरावरील आवृत्ती विस्थापित करा.
Chrome मदतनीस
या खात्यावर माझ्या Chrome डेटा चा दुवा साधा
Chrome मध्ये जोडत आहे...
इन्स्टॉलर संग्रहण भ्रष्ट किंवा अवैध आहे. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.
बिल्ट-इन PDF दर्शक गहाळ असताना Google Chrome मुद्रण पूर्वावलोकन दर्शवू शकत नाही.
दुर्दैवाने, तो ब्राउझर चालू असताना आपली Mozilla Firefox सेटिंग्ज उपलब्ध नाहीत. Google Chrome वर ती सेटिंग्ज आयात करण्यासाठी, आपले कार्य जतन करा आणि सर्व Firefox विंडो बंद करा. नंतर सुरू ठेवा क्लिक करा.
आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Google Chrome प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chrome डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही. आपण आपला विद्यमान Chrome डेटा विभक्त ठेवण्यासाठी एक नवीन प्रोफाईल वैकल्पिकपणे तयार करू शकता.
Google Chrome
Google Chrome एक वेब ब्राउझर आहे जो वेब पृष्ठे आणि अनुप्रयोग विजेच्या गतीने चालवितो. तो जलद, स्थिर आणि वापरण्यास सोपा आहे. Google Chrome मध्ये तयार केलेल्या मालवेयर आणि फिशिंग संरक्षणासह वेब अधिक सुरक्षितपणे ब्राउझ करा.
Chrome Frame अद्यतन.
विसंगत Google अद्यतन गट धोरण सेटिंग्जमुळे Google Chrome किंवा Google Chrome Frame अद्यतनित करता येत नाही. Google Chrome Binaries अनुप्रयोगासाठी अद्यतन धोरण अधिलिखित सेट करण्याकरिता गट धोरण संपादक वापरा आणि पुन्हा प्रयत्न करा; तपशीलांसाठी पहा http://goo.gl/uJ9gV
आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि त्याच्या प्रशासकास आपल्या Google Chrome प्रोफाईलवर नियंत्रण देत आहात. आपला Chrome डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, संकेतशब्द आणि अन्य सेटिंग्ज वर कायमचे बद्ध राहतील. आपण Google खाती डॅशबोर्ड द्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसऱ्या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही.
प्रशासकाने या सिस्टम वर Google Chrome स्थापित केले आहे आणि ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. आता हे सिस्टम-स्तरा Google Chrome आपल्या वापरकर्ता-स्तर स्थापनेवर पुनर्स्थित होईल.
आपण  वर पोहोचण्याचा प्रयत्न केलात, परंतु सर्व्हरने सादर केलेल्या प्रमाणपत्रात त्रुटी आहेत. Google Chrome त्रुटी असलेले प्रमाणपत्र वापरू शकत नाही आणि आपण कनेक्ट करण्याचा प्रयत्न केलेल्या साइटच्या ओळखीचे प्रमाणीकरण करू शकत नाही.
Google Inc.
जवळपास अद्ययावत! अद्यतन समाप्त करण्यासाठी Google Chrome रीलाँच करा.
कार्य व्यवस्थापक – Google Chrome
Google Chrome आता मधून निम्नलिखित आयटम आयात करीत आहे:
स्थापनेदरम्यान एक ऑपरेटिंग सिस्टम त्रुटी आली. कृपया Google Chrome पुन्हा डाउनलोड करा.
Google Chrome मध्ये लोड केलेली मॉड्यूल
&Google Chrome विषयी